Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा मुस्लीम व धनगर समाजाच्या आरक्षण द्यावे अशी मागणी पीआरपीसह दहा संघटनांनी केली पत्रकार परिषदेत मागणी

najarkaid by najarkaid
May 17, 2021
in जळगाव
0
मराठा मुस्लीम व धनगर समाजाच्या आरक्षण द्यावे अशी मागणी पीआरपीसह दहा संघटनांनी केली पत्रकार परिषदेत मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दीपक नेवे)- यावल चोपडा मतदार संघात किनगाव येथे पी.आर.पी.व संविधान आर्मीसह १० विविध संघटनांनतर्फे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पी.आर.पी.चे महामंत्री जगन सोनवणे यांनी सांगीतले की मराठा आरक्षण साठी सुप्रीम कोर्टात पुनर्वीचार याचीका दाखल करावी त्यासोबतच मोदी सरकारने संसदेत कायदा पारीत करून केंद्र सरकार ने राष्ट्रपती महामहिमांच्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच मराठा धनगर,मुस्लिम समाजाला ही आरक्षण द्यावे तसेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेवर बंदी घालावी कारण उलट्या काळजा ची अभिनेत्री बबिता ने मेहतर समाजाचा जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन आपमान केला आहे.तेव्हा या अभिनेत्री विरुद्ध कायदेशीर अट्रोसिटी अँक्ट दाखल करणार आहोत.तसेच कोळी समाजाला जाती प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे य मागण्या साठी जळगाव जिल्ह्यासह मुंबईला सुद्धा लाँकडाऊन उठल्यावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी घोषणा यावेळी बहुजन नेते जगनभाई सोनवणे यांनी केली.

यावेळी पी.आर.पी.चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश भाई बग्गन, यावल तालुका प्रमुख राहुल साळुंके, पी.आर.पी.जिल्हाउपाध्यक्ष रतन वानखेडेयुवा तालुका अध्यक्ष नाना साळुंके शिवसेनेचे पदाधीकारी व किनगाव खुर्द
ग्राम पंचायत चे सदस्य बबलु कोळी,राष्ट्रीय मजदूरसेना जिल्हा प्रमुख हरीष सुरवाडे,किनगाव खुर्द चे सरपंच भुषण नंदन पाटील व किनगाव बुद्रूकचे सरपंचपती संजय सयाजीराव पाटील उपसरपंच अनिल रामराव पाटील , संविधान आर्मीचे रावेर तालुका प्रमुख चंदु भागेस्वर माजी ग्राम पंचायत सदस्य मुकेश साळवे,अनिल भोई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणामुळे देशाचा अन्नदाता मोठया आर्थीक संकटात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फ जाहीर निषेध

Next Post

व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us