Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणामुळे देशाचा अन्नदाता मोठया आर्थीक संकटात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फ जाहीर निषेध

najarkaid by najarkaid
May 17, 2021
in जळगाव
0
केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणामुळे देशाचा अन्नदाता मोठया आर्थीक संकटात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फ जाहीर निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(दिपक नेवे)- राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीने थैमान घातले असुन , यागोंधळामुळे सर्व सामान्या पासुन तर देशाचा अन्नदाता हा मोठया आर्थीक संकटात सापडला असुन, केन्द्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुर्ण देश हा आर्थीक संकटाच्या विळख्यात ओढवला गेला असुन , आज दिनांक १७/०५/२०२१ रोजी रासायनिक खतांची वाढ व पेट्रोल डिझेल दर वाढ च्या विरोधात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने यावल तहसील मध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील , यावल शहर अध्यक्ष हितेंद्र गजरे , कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे ,समन्वयक , किशोर माळी, शहर उपअध्यक्ष वीरेंद्रशिंह सिसोदिया ,सचिव भूषण खैरे, तालुका संघटक भूषण नेमाडे , सद्दाम शेख आदी उपस्थित होते . यावेळी दिलेल्या निवेदनात मागण्या या पुढीलप्रमाणे आहेत .
१) विषय रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे ती कमी करावी.
२) देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी.
यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध नोंदवत आहोत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्कत्र शेतकरी बांधवांकडुन पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊन ही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते.

परंतु यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी.
त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी.
अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

मराठा मुस्लीम व धनगर समाजाच्या आरक्षण द्यावे अशी मागणी पीआरपीसह दहा संघटनांनी केली पत्रकार परिषदेत मागणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us