Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

najarkaid by najarkaid
May 17, 2021
in जळगाव
0
व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव – लॉकडाउन च्या काळात व्यवसाय बंदीमुळे आर्थिक मरकुटीस आलेल्या व्यापारी ना अर्थिक पॅकेज जाहीर करून मासिक 20 हजार मदत करावी व लवकरात लवकर लॉकडॉऊन उठवान्याबाबत वतीने तहसीलदार सागर ढवळे यांना माळी महासंघ व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे सुरवातीस अंशतः लॉकडॉऊन जाहीर करत व्यवसायावर निर्बंध घातले होते. या निर्बंधना अनुसरुन व्यासायिक कोरोनाच्या नियम व अटी पाळत व्यवसायकरीत असताना आपण लॉकडॉऊन कडक करीत राज्यात अत्यावश्यक सेवा व काही सेवा सोडून सगळ्या व्यवसायांना राज्यात बंदी घातली. सुरवातीला 15 दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला गेला. व्यापारी बांधवाना लवकर लॉकडॉऊन संपेल अशी आशा असताना लॉकडॉऊन आजतागायत वाढवला गेला. 15 दिवसाचा कालावधी देत राज्य सरकारच्या वतीने कालावधी हा वेळोवेळी वाढवीला गेला आहे.

राज्यात अत्यावश्यक सेवा सुरू, शेती संबधित व्यवसाय सुरू, कर्मचारी ना वर्क फ्रॉम होम च्या नावे पगार सुरू, वाईन शॉप व बार यांची पार्सल सेवा सुरू आहेत.
मग फक्त कपडा व्यवसाय, कॉम्पुटर स्टोर, मोबाईल शॉप, हेयर सलून, बूट शॉप, इलेक्ट्रॉनिक, हॉटेल व उपहार गृह, पान स्टोअल, टेलर्स, जनरल स्टोर्स असल्या छोट्या मोठ्या व्यवसाय बंदी का? असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना निर्माण होत आहे.

आजच्या परिस्थितीत लॉकडॉऊन मध्ये बंदी असणारे व्यावसायिक पुर्णतः मरकुटीस आले असून एका व्यापारीच्या कुटुंबातील सदस्य संख्या 10 ते 15 अशी असते आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, तसेच मुलांचे शिक्षण, परिवाराचे आरोग्यचे प्रश्न, दुकानाचे भाडे, व्यासायिक कर्ज त्या संबधीत हप्ते आदी प्रश्न त्या व्यवसायावर अवलंबून असतात.
तरी राज्य सरकारने या छोट्या मोठ्या व्यासायिकांविषयी सकारात्मकता भावाने विचार करीत लॉकडॉऊन काळात बंदी केलेल्या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करत मासिक 20 हजार ची मदत करावी जेणेकरून त्यांच्या आथिर्क अडचणी वर हातभार लागेल. कोरोनाचे सर्व नियम अटी पाळत व्यापारी व्यवसाय करतील तरी शासनस्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर लॉकडॉऊन उठवन्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर भडगाव व्यापारी असोशियन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सागर महाजन, किरण शिंपी, सूर्यभान वाघ, विकास महाजन, आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा मुस्लीम व धनगर समाजाच्या आरक्षण द्यावे अशी मागणी पीआरपीसह दहा संघटनांनी केली पत्रकार परिषदेत मागणी

Next Post

यावल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेतील लोकप्रिय खासदार स्व. राजीव सातव यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us