Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा पाटील समाजाचा अमळनेरात होणार राज्यस्तरिय वधू-वर परिचय मेळावा

najarkaid by najarkaid
February 12, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- बापूसाहेब संतोषराव सूर्यवंशी संचलित खान्देशातील समस्त मराठा पाटील समाजाचा वधू-वर व पालक परिचय मेळावा 18 एप्रिल रविवार रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात होणार आहे.

या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते 751 तरुण-तरुणींचे नावे असलेल्या सूची पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. या मेळाव्यात विवाह इच्छूक सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार, छोटे, मोठे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, विधवा, परित्यक्त्या, विधूर, घटस्फोटीत, अपंग तरुण, तरुणीसुध्दा परिचय देणार आहेत. या मेळाव्यात अनेक विवाह जुळण्याचे संकेत आहेत. त्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संतोषराव सूर्यवंशी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महावितरणने मनमानी वसुली न थांबवल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन

Next Post

शेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us