Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मन्याड धरणातून ३ पेक्षा अधिक आवर्तन सोडण्यात यावे – मन्याड गिरणा समितीचे तहसीलदारांना निवेदन

najarkaid by najarkaid
November 2, 2020
in जळगाव
0
मन्याड धरणातून ३ पेक्षा अधिक आवर्तन सोडण्यात यावे – मन्याड गिरणा समितीचे तहसीलदारांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव -( किशोर शेवरे) मन्याड धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने चाळीसगाव पाटबंधारे विभागा तर्फे ३ आवर्तने सोडण्यात येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र मन्याड धरणातून ३ आवर्तन सोडुन शेतकऱ्यांना कोणताच लाभ होणार नसल्याने ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडल्यास शेती पिके येउन शेतकऱ्यांना समाधान होईल म्हणून ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडण्यात याव्यात यासाठी नायब तहसिलदार ढवळे यांना दि २ रोजी मन्याड गिरणा समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मन्याड धरणातून ३ आवर्तन सोडल्यास शेती पिकाना पुरसे पाणी मिळणार नसल्याने आलेले पिके डोळ्या देखत जळाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांना ३ पेक्षा वाढीव आवर्तने सोडल्यास शेतकऱ्यांचे रब्बी पिके येउन शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटून रब्बी हंगाम चांगला झाल्यास शेतकऱ्यांच्या घरात दोन पैसे मिळून शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात असलेल्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे . ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला नियोजन करण्यासाठी तहसीलदारानी सूचना कराव्यात या मागणी साठी मन्याड गिरणा समितीच्या वतीने नायब तहसील ढवळे यांना दि २ रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर भरत रणदिवे,तुषार निकम ,गणेश पवार,परशुराम पाटील,संजय पाटील,चेतन पाटील,रूपेश पाटील,बापू माळी ,बाळासाहेब पाटील,बाळु पवार यांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार

Next Post

जळगाव पंचायत समितीत दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us