Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटीलांविरुद्ध माझ्याकडे पुरावे, रेकॉर्डिंगही ; महाराज उद्या ईडीकडेही तक्रार करणार

najarkaid by najarkaid
February 24, 2024
in राज्य
0
मनोज जरांगे पाटीलांविरुद्ध माझ्याकडे पुरावे, रेकॉर्डिंगही ; महाराज उद्या ईडीकडेही तक्रार करणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मनोज जरांगे पाटीलांच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे असून मी उद्या ईडी कडे सुद्धा तक्रार करणार असल्याचे अजय बारसकर महाराज यांनी म्हटलं आहे, कोणत्या व्यक्तीला आमदार बनायचं स्वप्न दिलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे असून जरांगे पाटलांच्या नातेवाईकांकडे ४५  डंपर कुठून आणि कसे आले याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे जाणार असल्याचे अजय बारसकर यांनी सांगितलं.  मी उद्या २५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्याविरोधात बाॅम्ब टाकणार असल्याचं देखील ते म्हणाले.

ते म्हणाले की, मी महाराज सोबत वकील पण आहे. माझ्याकडे त्यांचा पुरावा असून माझ्याकडे मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे, आज मी मनोज दादा बोलत आहे. मनोज जरांगे पाटील लोणावळामध्ये बंद दाराआड का मीटिंग घेतली?असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? 14 तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळामध्ये सरसकट शब्द सोडून दिले. बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवली मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? अशी विचारणा त्यांनी केली यावेळी केली.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने देखील पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच खंडण केले असून अजय ऊर्फ खंडू महाराज बारस्कर हेकेखोर आहे, खंडणी गोळा करणे, खोटं बोलणं, ब्लॅकमेलिंग करून आपली उपजीविका चालवण्यासाठी हा काही ना काही उद्योग करत असतो, असा हल्लाबोल करीत याच्या गद्दारीचा शिक्का आता पुसला जाणार नाही.याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे गजेंद्र दांगट, नीलेश सुंबे, विशाल घोलप यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, राज्य सरकारने बारस्करचा दूत म्हणून वापर करून मराठय़ांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

Next Post

भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपाच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपाच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा

भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपाच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us