Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेने अमित ठाकरेंवर सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी

Editorial Team by Editorial Team
February 27, 2022
in राजकारण, राज्य
0
मनसेने अमित ठाकरेंवर सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे.

अमित ठाकरे यांना अध्यक्षपद देण्यात आल्यानंतर आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या संघटनात्म बांधणीसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र त्यांच्याकडे पक्षानेकोणतीही पद तसेच जबाबदारी सोपवली नव्हती. आता आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मनसेने निवडसणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यामीट ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्याने जबाबदारी देण्यात आली असल्याने अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फ्लिपकार्टवर ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 49 मध्ये खरेदी करा, जाणून घ्या कसे?

Next Post

पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us