Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेच एकमेव मत कोणाला? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
June 29, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहेत.  याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातील विश्वासदर्शक ठरावात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला देण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.

काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फोन करून राजू पाटील यांचे मत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेत राजू पाटील यांचे मत भाजपला दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाय आणखी खोलात गेला आहे.

हे देखील वाचा :

टेलर कन्हैयाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! घटनेचा थरारक Video समोर

सारा अली खानने साडी नेसून इंटरनेटवर लावली आग, एकदा फोटो बघाच

बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत

आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत ; गुलाबरावांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक झाल्याचे पाहायला मिळत होते. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या प्रश्नावर भाजपने पाठिंबा दिला होता. राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत देखील मनसेने आपलं मत भाजप उमेदवाराला दिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर, जळगावच्या ‘या’ ग्रामपंचायतींचा समावेश

Next Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us