Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रक्रियेला स्थगिती ; सभागृहात आ. भोळेंच्या प्रश्नानंतर सहकार मंत्र्याची घोषणा

Editorial Team by Editorial Team
December 28, 2022
in जळगाव
0
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रक्रियेला स्थगिती ; सभागृहात आ. भोळेंच्या प्रश्नानंतर सहकार मंत्र्याची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर /जळगाव । मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. याच दरम्यान, विधानसभेत आमदार राजूमामा भोळे यांनी कारखान्याच्या लिलावाबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नवीन मालकांनी नकार दिल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी साखर कारखान्यात आले असता त्यांची गाडी अडवून कर्मचाऱ्यांनी काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देत रोष व्यक्त केला.

हे देखील वाचाच..

गहू आणि पिठाचे भाव घसरणार ! सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार उचलणार हे मोठे पाऊल

नात्याला काळिमा ! मित्रासोबत मिळून लहान दीराने केला वहिनीवरच बलात्कार

12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती

धक्कादायक ! तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्येने खळबळ

जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा प्रश्‍न उपस्थित करून शेतकरी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त १५ कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्‍न उपस्थित करत सदरील निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गहू आणि पिठाचे भाव घसरणार ! सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार उचलणार हे मोठे पाऊल

Next Post

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी ; रेल्वेने बदलले हे नियम, काय आहे आताच जाणून घ्या??

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us