Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गुलाबराव पाटिलांची पाळधीत ‘विजयी संकल्प सभा’

शिवसेनेची बुलंद तोफ धडकणार

najarkaid by najarkaid
November 17, 2024
in Uncategorized
0
मंत्री गुलाबराव पाटिलांची पाळधीत ‘विजयी संकल्प सभा’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रचाराचा अखेरच्या टप्प्यात राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत प्राचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेना महायुतीकडून निवडणूक रिंगणात असलेले मंत्री गुलाबराव पाटिलांची आज दिनांक १७ रोजी पाळधी येथील बाजारपट्टा या ठिकाणी ‘विजयी संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली असून मंत्री गुलाबराव पाटील यावेळी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विकासकामावर मतं मागण्यावर भर 

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामं केल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आतापर्यंतच्या प्रचार करते वेळी केला असून अनेक योजना, भरघोस निधी जळगाव ग्रामीण मतदारसंघात आणल्या आहेत. रस्ते, पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत 5 वर्षे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला आहे. उर्वरित कामं येणाऱ्या काळात पूर्ण होतील.मात्र विरोधकांनी मला श्रेय मिळू नये, म्हणून खोटे आरोप करत जातीय समीकरण मांडून मतदारांना संभ्रम निर्माण केला असला तरी मतदारसंघातील नागरिकांना सर्व गोष्ट माहित आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे यावर्षीची निवडणूक आपण लढून जिंकून येणार असल्याचा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांना आहे.

मविआची प्रत्येक चाल अयशस्वी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. जातीच्या आधारावर विभाजन होऊ नये, हे हिंदूंमध्ये रुजवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी उचलली आहे. लोकसभेचा अनुभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आणि महायुती कोणताही धोका पत्करायला तयार नाही.असं असलं तरी जळगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामांच्या जोरावर मत मागण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोर दिला आहे. आजच्या पाळधी येथील सभेत गुलाबराव पाटील नेमकं काय बोलतात त्यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरातील विविध भागात अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांचा प्रचार

Next Post

भूमिपुत्र गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठविण्यासाठी एकवटली पाळधी नगरी..!

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
भूमिपुत्र गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठविण्यासाठी एकवटली पाळधी नगरी..!

भूमिपुत्र गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठविण्यासाठी एकवटली पाळधी नगरी..!

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us