Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगल कार्यालयाची भव्य दिव्य  वास्तू तेली समाज एकजुटीचे प्रतीक 

najarkaid by najarkaid
January 30, 2020
in जळगाव
0
मंगल कार्यालयाची भव्य दिव्य  वास्तू तेली समाज एकजुटीचे प्रतीक 
ADVERTISEMENT

Spread the love

खासदार उन्मेश दादा पाटील यांची हृदय भावना 
चाळीसगाव – तेली समाज उद्योगी असून सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतो. तेली पंच मंडळाने पदरचा खर्च करीत समाजातील प्रत्येक घरातून   अभिनव पद्धतीने भांडवल उभे करून एक सर्व सोयीसुविधा युक्त मंगल कार्यालयाचे देखणी वास्तू उभी केली आहे. ही वास्तू तेली समाजाच्या संघटन शक्तीचे प्रतीक आहे अशी भावना पेट्रोलियम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज तेली समाज मंगल कार्यालयात समाज भूषण कै. मधू अण्णा चौधरी यांचे पुतणे , बाळासाहेब उखा चौधरी याचे चिरंजीव राजाभैय्या यांच्या लग्नाच्या निमित्ताने आज त्यांनी तेली समाज मंगल कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी तेली समाज अध्यक्ष दिलीप दादा चौधरी, सदानंद चौधरी,योगेशदादा चौधरी ,पंडित अण्णा चौधरी,सचिव बापू पवार गुरुजी यांनी मंगल कार्यालयाच्या नूतन वास्तूबद्दल माहिती दिली. यावेळी मोठया प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.खासदार उन्मेश दादा यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधतांना ते म्हणाले की एक एकरपेक्षा अधिक जागेत ही वास्तू उभी राहिली आहे. जागा खरेदी साठी तत्कालीन एकवीस सदस्यांनी सात लाखाचे योगदान दिले आहे ही बाब भूषणावह आहेसमाज बांधवांकडून बांधकामासाठी एक कोटी दहा लाखाचा उभारलेला निधी तसेच पंचेचाळीस लाखांचा रोख निधी झाला ही गोष्ट इतर सामाजिक क्षेत्रात अनुकरणीय आहे. वास्तूचे देखणे पण पाहता तेली पंच मंडळ येत्या काळात सर्वात श्रीमंत ट्रस्ट ठरेल असे ते म्हणाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष, माजी अध्यक्ष स्व. मधू अण्णा चौधरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खासदार उन्मेश दादा यांनी मंगल कार्यालयाची पाहणी केली त्याचे सोबत पद्माकर दादा पाटील,माजी पस सदस्य दिनेश बोरसे,नरेंद्र काका जैन, रवी आबा पाटील ,विनायक वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शायना एन. सी. यांची प्रसारभारती संचालक मंडळ सदस्यपदी नियुक्ती

Next Post

भारतात ‘करोना’चा शिरकाव; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भारतात ‘करोना’चा शिरकाव; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

भारतात 'करोना'चा शिरकाव; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us