Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोजे येथे अवैधरित्या लाकुड वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले- वनविभागाची कारवाई

najarkaid by najarkaid
June 5, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील पिंप्री ते भाजे दरम्यान अवैधरित्या वृक्षतोड करून  लाकुड घेऊन पसार होत असतांना डांभुर्णीच्या इसमाने दोन ट्रॅक्टर पकडून वन विभागास कळविल्याने वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनिल भिलावे, वनरक्षक जगदिश ठाकरे,व प्रेमराज महाजन यांनी घटनास्थळी जावून वाहने ताब्यात घेतले व वनविभागाचे कार्यालयात जमा केले, दिनांक ४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शेंदुर्णी येथील खलील शेख हा विना नंबर ट्रॅक्टर चालक दिलीप छगन पाटील रा. भोजे ता. पाचोरा व शकील शेख रा. शेंदुर्णी ता. जामनेर हे अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रक्टर शेंदुर्णी कडे घेऊन जात असतांना डांभुर्णी येथील संतोष परदेशी यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी भ्रमणध्वनी व्दारे वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना कळविल्याने देसाई यांनी तातडीने कर्मचारांना घटनास्थळी पाठवून लकडे भरलेले दोन ट्रक्टर जमा करुन मालक व वाहन चालकावर कारवाई केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुतण्यांकडून मारहान : मारहाणीचे वाईट वाटल्याने चुलतीची आत्महत्या:तारखेडा खुर्द येथील घटना

Next Post

महिला पोलीस कर्मचार्‍याच्या पित्याचा मारहाणीत मृत्यू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us