Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुतण्यांकडून मारहान : मारहाणीचे वाईट वाटल्याने चुलतीची आत्महत्या:तारखेडा खुर्द येथील घटना

najarkaid by najarkaid
June 5, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे चुलतिस तीन पुतण्यांनी रात्री बारा वाजता आम्हास आताच खिचडी बनवून दे असे सांगीतल्याने चुलतीने मी एवढ्या रात्री तुम्हाला खिचडी बनवून देवू शकत नाही, असे सांगून नकार दिल्याने पुतण्यांनी तीला जबर मारहाण केली. हे सहन न झाल्याने चुलतीने रात्री २:३० मिनीटांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या पतीने गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी तातडीने संशयीत आरोपीस अटक केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे.

तारखेडा खुर्द येथे शंकर महारु जाधव (वडर) हे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत असत दिनांक ४ रोजी चुलत भावाचे मुले रमेश आत्माराम जाधव (वडर), शिवराम आत्माराम जाधव, व सुनील आत्माराम जाधव रा.सर्व तारखेडा हे दिनांक ४ रोजी रात्री बारा वाजता दारुच्या नशेत तर्र होवून आले व चुलती सोनाबाई शंकर जाधव ही तू आम्हाला आताच्या आता खिचडी बनवून दे असे सांगीतल्याने चुलतीने मी एवढ्या रात्री तुम्हाला खिचडी बनवून देवू शकत नाही असे संबोधून विरोध केला. यावेळी तीघे पुतण्यांनी सोनाबाई शंकर जाधव वय ३५ हीस शिवीगाळ करून मारहाण केली. या पूर्वीही दोन वेळा मारहाण केल्याने तीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तीने घराचे छताला गळफास घेऊन आत्महत्या केली,मयत सोनाबाई जाधव हीस तीचे चुलत पुतणे नेहमीच मारहाण करीत असल्याने तीने आत्महत्या केली त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी चांदणे कुर्हे ता. अमळनेर येथील मयताचा भाऊ भिका आण्णाराव शिंदे व माहेरच्या मंडळींनी केली. पोलीसांनी  संशयीत आरोपी रमेश जाधव, शिवराम जाधव, व सुनील जाधव यांना अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहूर येथे सट्टा पेढीवर धाड ; दोघांना अटक 

Next Post

भोजे येथे अवैधरित्या लाकुड वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले- वनविभागाची कारवाई

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us