Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूजल पातळी वाढविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील भूजल संपत्तीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

najarkaid by najarkaid
December 22, 2020
in राज्य
0
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई दि.22 :-भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे.त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी पाणीपुरवठा ,कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भुजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज व घराघरात पाणी देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. पाणी पातळी वाढविण्याचे दृष्टीने जलधर पुनर्भरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करावे.असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भूजल पातळी वाढवण्यासाठी जनतेचा सहभाग घ्यावा, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जनतेमध्ये जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करावी असेही श्री.ठाकरे म्हणाले.जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी अशी सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत असतो.येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा ग्रीडसंबंधी प्रस्ताव तातडीने सादर करावा.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा अनेक लोकांना होत आहे. त्यातून अनेक लोकांना रोजगारही मिळतो आहे. त्यावर भर देण्याची गरज आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,भूजल पातळी वाढविण्याचे दृष्टीने जलपुनर्भरण अतिशय महत्त्वाचे आहे. भूजल पातळी वाढविण्याच्या कामात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे,मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे,मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, भूजल सर्वेक्षण यंत्रणा,पुणे चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक विभागात 2 हजार 476 ग्रामपंचायती मध्ये होणार निवडणूका

Next Post

राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता

राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us