Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ-सुरत पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा; आता मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ | अडीच वर्षानंतर भुसावळ-सुरत पॅसेंजर आता पुन्हा धावणार आहे. १५ जूनपासून ही गाडी सुरु होणार आहे. मात्र या गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहेत. आधी सुरत ते भुसावळ या प्रवासासाठी ७० रूपये लागत होते. आता यासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून भुसावळ सुरत आणि सुरत भुसावळ पॅसेंजर बंद आहे. अद्यापही या गाड्या सुरु झालेल्या नाहीय. मात्र आता या गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसच्या दर्जा देण्यात आला आहे. या गाडीचा क्रमांक देखील ५९०१४ ऐवजी १९००६ व १९००५ असा असेल. थांबे मात्र पूर्वीप्रमाणे पॅसेंजर गाडीचे असतील.

अर्थात, एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने याचे भाडे देखील वाढणार आहे. आधी सुरत ते भुसावळ या प्रवासासाठी ७० रूपये लागत होते. आता यासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत. या गाडीला भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, भोणे, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, सिंदखेडा, सोनशेलू, विखरण रोड, दोंडाईचा, रनाळा, टिसी, नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, नवापूर, उकई, नवा सोनगड, व्यारा, माही, बारडोली, चलथान, उधना असे थांबे आहेत.

सूरत-भुसावळ ही गाडी १३ जूनला रात्री ११.१० वाजता सूरत स्थानकातून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी सकाळी ७.५५ वाजता भुसावळात पोहोचेल. तसेच, भुसावळ-सूरत ही गाडी १५ जूनला सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सूरतला पोहोचेल. सदर ट्रेन सुरू झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची संधी.. कामगार आणि रोजगार मंत्रालयात मोठी पदभरती

Next Post

विवाहित पुरुषांसाठी ‘हे’ फळ आहे ‘शक्ती’चा खजिना, रोज खाल्ले तर वाढेल ‘शक्ती’

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विवाहित पुरुषांसाठी 'हे' फळ आहे 'शक्ती'चा खजिना, रोज खाल्ले तर वाढेल 'शक्ती'

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us