Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ संविधान बचाओ समितीचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत

najarkaid by najarkaid
March 15, 2020
in जळगाव
0
भुसावळ संविधान बचाओ समितीचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- शहरात संविधान बचाओ समितीतर्फे सीएए, एनपीआर व एनआरसीच्या विरोधात गेल्या 50 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण काही तांत्रीक कारणामुळे तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देऊन तात्पुरते स्थगीत करण्यात आले. पुढील दिशा, विचार विमर्श व न्यायालयीन निर्णयानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सहकार्याबद्दल आयोजकांनी मानले आभार
या धरणे आंदोलनाला भुसावळ शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन तसेच पोलिस प्रशासन, महसूल विभाग, मिडीयाने सहकार्य केल्याबद्दल संविधान बचाओ समितीने आभार मानले आहेत. या आंदोलनाच्या 50 व्या दिवशी संविधान बचाओ समितीचे अध्यक्ष सलिमसेठ चुडीवाले, साबीर शेख, मो.मुनव्वर खान, नगरसेवक सलीम पिंजारी, युनूस मामा, दानीश पटेल, ईमरान खान, डॉ.ईमरान, अजहर शेख, मजहर शेख, अशरफ कुरेशी, जुनेद खान, मो.रईस, रऊफ ठेकेदार, अकबर सर, ईब्राहीम खान, आबीद भाई, शैलेंद्र नन्नवरे, साबीर शेख, तौसीफ कुरेशी, वासेफ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

Next Post

MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित, करोनामुळे राज्य सरकारचा निर्णय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us