Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भुसावळशहरातील विविध विकासात्मक तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेतला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण करून प्रस्तावित कामांना प्राध्यान्याने सुरुवात करून ती विहित मुदतीत पुर्ण करावेत जेणे करून मंजूर अनुदानातच ती पुर्ण करता येतील. भुसावळ शहरातील विकासात्मक तसेच प्रलंबित कामांमध्ये प्रामुख्याने भुसावळ क्रीडा संकुल, शहराजवळील खडका येथील सोलर प्रोजेक्ट, भुसावळ शहरातील अमृत योजना, शहरातील एल.ई.डी दिवे, गणपती विसर्जन मार्ग अंडर ग्राऊँड वायरिंग करणे, बँक समन्वय (मुद्रा लोन व इतर लोन बाबत) भुसावळ नगरपालिकेचे पेमेंट डिजीटल करणे, भुसावळ हद्दवाढ प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विद्युत वितरण कंपनी, क्रीडा विभाग, लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आदि अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रतिनिधींकडून कामाच्या प्रगतीचा व अडी-अडचणींबाबत आढावा घेतला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, भुसावळचे तहसिलदार दिपक धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, तालुका क्रीडा अधिकारी मार्क धरमाडे, सहाय्यक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हर्षा बेहेरे, लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरुण प्रकाश, आय.सी.आय.आय बँकेचे व्यवस्थापक मिलींद देशमुख, लेखाधिकारी सोनार, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) किरण देशमुख, भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे तसेच नगरपालिका आणि विज वितरण कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आढावा बैठकीस संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींना सूचित केले की, भुयारी विद्युत तारा, केबल टाकण्यासाठी लागणाऱ्या संबंधित विभागांच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, बँक अधिकाऱ्यांना नगरपालिकेचे डिजिटल पेमेंट आणि मुद्रा लोन मधे येणाऱ्या अडचणीत बँक अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून लाभार्थ्यांना त्यांचा लाभ तात्काळ व विनासहाय कसा देता येईल याकडे लक्ष द्यावे.याप्रसंगी आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भुसावळ नगरपालिकेच्या प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क आणि सुसंवाद ठेवून कामे वेळेत पुर्ण करावीत अशा सुचना दिल्यात.
Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

Next Post

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us