Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ-नागपूर पॅसेंजर 25 दिवस रद्द

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in जळगाव
0
भुसावळ-नागपूर पॅसेंजर 25 दिवस रद्द
ADVERTISEMENT

Spread the love

प्रवांशासह चाकरमान्यांचे होणार हाल : नागपूर विभागात प्लॅटफार्मची उभारणी

भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनच्या उभारणीसाठी अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारीदरम्यान रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अप 51286 नागपुर-भुसावळ व डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

वर्धा पॅसेंजरही काही दिवस रद्द

अप 51262 वर्धा-अमरावती पॅसेंजर 11 व 12, 18 व 19, 20, 25, 26 जानेवारी व 1 व 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात येणार आहे तर डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 11, 12, 18 व 19, 25, 26, 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान गाडी क्रमांक 12290 अप नागपुर-मुंबई दुरांतो 9 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नागपूर ऐवजी अजनी स्थानकावरून सुटेल तर डाऊन 12289 मुंबई-नागपुर दुरांतो 9 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान अजनी रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा सामान्य रूग्णालयास एमआरआय मशीन मंजूर

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us