Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ जवळील कंडारी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री

najarkaid by najarkaid
May 10, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ (प्रतिनिधी) – कंडारी जवळील नदीकाठी आजू बाजूच्या गावातून ही दारू आणुन कंडारी वार्ड क्र .२ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मैदान येथे एका घरात हातभट्टी दारू विमल घुटका सर्रास पणे विक्री होताना दिसत आहे . येथे तळीमारणाची सकाळ पासुन सायंकाळ पर्येंत येजा असते .संपूर्ण राज्यांमधे लॉक डाऊन काळात मद्य विक्री बंद असताना सुध्दा हा मद्य अड्डा चालू आहे . एकीकडे आपले पोलीस प्रशासन डॉक्टर्स सफाई कामगार रात्र दिवस स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटताना दिसत आहे. व यात असे काही लोक रोगराई फैलाव करीत आहे अश्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करावी असे येथील ग्रामस्थांची मागणी आहे . हे काही लोक आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे दारू पिण्यासाठी येतात जर या लोकांमधे जर कोणी कोरोना बाधित असल्यास संपूर्ण भुसावळ व कंडारी गावातील लोकांना रोगराई कोरोना या महामारी फैलाव पसरल्यास याला कोन जबाबदार असेल पोलीस प्रशासनाने अश्या मद्य अड्यावर करवाई करावी. असे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त करीत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगावात पोलिसावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ; तिघे संशयीत ताब्यात

Next Post

भुसावळ विजबिल महसूल वाढीसाठी भरणा केंद्र तत्काळ सुरू करा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us