Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

najarkaid by najarkaid
January 5, 2020
in जळगाव
0
भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – शहरात तिसर्‍यांदा झालेल्या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेने शहरवासीयांमध्ये रविवारची पहाट चैतन्य निर्माण करून गेली. आयोजकांनी स्पर्धकांची बडदास्त राखली असतानाच सर्व सहभागी धावपटूंसाठी भुसावळातील प्रसिद्ध अशा अष्टभूजा डेअरीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे व त्यांच्या पत्नी व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्यातर्फे उपम्यासह केळीचे वाटप करण्यात आले. तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर धावून आलेल्या धावपटूंना या अल्पोपहाराने ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळाली व त्यांनी आयोजकांसह दात्यांना ‘क्या बात है’ म्हणून दादही दिली. या शिवाय कार्यक्रमास प्रमुख म्हणून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनाही केळी, अंडी, टरबूज, ब्रेडसह चहा, कॉफी, उपमा नास्ता स्वरूपात देण्यात आला.

अनवाणी धावणार्‍या धावपटूंचा नितीन धांडेंनी केला गौरव
रन भुसावळ रन स्पर्धेत शहरातील खड्डेमय रस्त्यावरून दहा किलोमीटर अंतरासाठी अनवाणी धावणार्‍या व शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावलेल्या धावपटूस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्याकडून रोख दोन हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

Next Post

आता एकच टार्गेट… सिव्हील हॉस्पीटल !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us