Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरूच ; आणखी एक हद्दपार

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in जळगाव
0
भुसावळात गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरूच ; आणखी एक हद्दपार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी |  भुसावळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरू ठेवत आता आणखी एकाला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नुकतेच ८ जणांना हद्दपार केले असता त्या  पाठोपाठ तालुक्यातील वराडसीम येथील सचिन संतोष सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

वराडसीम येथील सचिन सपकाळे याच्या हद्दपारीचा प्रस्ताव ४ जानेवारी २०२१ रोजी प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आला होता. प्रांत सुलाणे यांनी पोलिस प्रशासनासह सचिन सपकाळे याचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर सचिनला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रांताचे आदेश भुसावळ तालुका पोलिसांकडे देण्यात आले असून ते सपकाळेला तातडीने हे आदेश बजावणार आहेत. यानंतर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात येणार आहे.

दरम्यान,शहरातील सुमारे १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी त्यांची कुंडली जमा करण्यात आली असून या पैकी पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे. पुन्हा ४५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस सिलिंडरवर सबसिडी घरबसल्या ऑनलाइन चेक करा, कसे? जाणून घ्या प्रोसेस

Next Post

क.ब.चौ. विद्यापीठ जळगाव येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

क.ब.चौ. विद्यापीठ जळगाव येथे 'या' पदांसाठी निघाली भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us