Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल 

Editorial Team by Editorial Team
February 25, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी तथा नाहाटा महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेच्या  विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोमल भगवान तायडे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.

काय आहे प्रकार?
हुडकाे काॅलनीतील रहिवासी कोमल तायडे हिने तिची आई खालील घरात असताना वरील मजल्यावरील खोलीत दाेरीने गळफास घेतला. दरम्यान, आईने वारंवार आवाज दिल्यावरही कोमलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आईने घराचा वरील मजला गाठला. तेथे कोमलने गळफास घेतल्याचे दृष्य पाहून त्यांनी हंबरडा फाेडला.

ही माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील यांनी तातडीने हुडको कॉलनीतील घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोमलने गळफास घेण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली. यानंतर मृतदेह नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. या घटनेप्रकरणी सतीश सपकाळे यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद पुढील तपास करत अाहे. दरम्यान, कोमलने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांप्रमाणे शेजाऱ्यांना देखील धक्का बसला.

हे देखील वाचा : 

आयकर विभागाने दिला इशारा! जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी वाढणार? जाणून घ्या तज्ञांचे मत

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल, ‘हे’ दोन पेपर लांबणीवर

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर

रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या

काेमल ही शहरातील नाहाटा कॉलेजमध्ये अकरावीच्या विज्ञान शाखेचे शिक्षण घेत हाेती. तिचे वडील भगवान तायडे हे देखील नाहाटा कॉलेजमध्येच नोकरीला अाहे. कोमलने आत्महत्या का केली? याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. तपासात या बाबी समोर येतील. मात्र, घटनास्थळी चिठ्ठी आढळली नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले नवाब मलिकांना भर चौकात फाशी द्या

Next Post

ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र

ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us