Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावलमध्ये कार टँकरवर धडकली, आजी व नातचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 3, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळात खडका चौफुलीवर कारचे चालकाकडील बाजूचे मागील टायर फुटून कार टँकरवर धडकली. यात कारमधील आजी व नातचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

याबाबत असे की, छत्तीसगडची राजधानी असणार्‍या रायपूर येथून दीपकसिंग अहलुुवालिया हे सीजी.०४-डीएफ.५०४७ या क्रमांकाच्या होंडासिटी कारने त्यांची पत्नी गुंजन, दीड वर्षाची मुलगी बानी व आई सुजिंदरकौर यांना घेऊन कल्याणला निघाले होते. भुसावळात खडका चौफुलीवर कारचे चालकाकडील बाजूचे मागील टायर फुटले. यामुळे कार महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर आदळली. हा अपघात काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

या अपघातात सुजिंदरकौर अहलुवालिया आणि मुलगी बानी यांचा मृत्यू झाला. स्वत: दीपकसिंग व त्यांच्या पत्नी गुंजन जखमी झाल्या. दरम्यान, अपघातानंतर दोन्ही जखमी महिलांना रूग्णवाहिकेतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेण्यात आले. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओमिक्रोनचं संकट ! राज्यातील ‘या’ शहरात 31 जानेवारीपर्यंत शाळा राहणार बंद

Next Post

येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us