Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत गौरव पर्यटक रेल्वेचे चाळीसगाव स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत

najarkaid by najarkaid
April 30, 2023
in जळगाव
0
भारत गौरव पर्यटक रेल्वेचे चाळीसगाव स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदीसाहेबांच्या स्वप्नातील देखो मेरा भारत संकल्पनेतून रेल्वे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सेवा सुविधा देण्यासंदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न केले जात आहे.या प्रयत्नांचा भाग म्हणून देशातील विविध भागातील सांस्कृतिक आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रातील देशाचा समृद्ध वारसा खऱ्या अर्थाने जनतेला  सुलभरीत्या बघता यावा यासाठी भारत गौरव ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून आज पुण्याहून निघालेली भारत गौरव ट्रेन या पर्यटक गाडीचे चाळीसगाव येथे स्वागत करून प्रवाशांचे अभिनंदन केले.

रेल्वेने  प्रवासी व मालवाहू पुरता रेल्वे विभाग सीमित न राहता पर्यटकांसाठी आगळीवेगळी सुविधायुक्त ट्रेन सुरू केल्याने जनतेच्या मनात रेल्वेचा जिव्हाळा वाढवण्यासाठी अशा गाडयांमुळे मोलाची मदत होत आहे. आजच्या भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना लक्झरी प्रवासाचा आनंद घेत देशाच्या वारसा स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून प्रवाश्यांनी देखील आनंद व्यक्त केला असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज चाळीसगाव येथे दिली.

आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आज भारत गौरव ट्रेनचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रत्येक डब्याजवळ जाऊन प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गाडीला खासदार उन्मेशदादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत पुढे रवाना केली. सुरुवातीला स्टेशन प्रबंधक एन पी बडगुजर यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी डी आर यू सी सी सदस्य के.बी.दादा साळुंखे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी स्टेशन सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य प्रीतमदास रावलानी, विहिप प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील,माजी सदस्य दिनेश बोरसे, आत्मा कमिटी माजी तालुकाध्यक्ष रवीभाऊ चौधरी, नगरसेवक चंदूभाऊ तायडे, बबनदादा पवार, जेष्ठ कार्यकर्ते संजय चौधरी,राकेश कोतकर, योगाचार्य मधुकर कासार, सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश निकुंभ, डॉ. प्रसन्न अहिरे,सारंग जाधव,अमित सुराणा, सचिन राठोड, ऋषिकेश पाटील,कमर्शियल मॅनेजर श्री.नन्नवरेसाहेब,श्री.मीनासाहेब, स्टेशन प्रबंधक एन पी बडगुजर,विलास मुकणे,अजय खापर्डे, तिकीट निरीक्षक श्री.देशमुख, श्री.धिवरे गणेश मगर, जावेदसर, पोलिस निरीक्षक पि डी पाटील, संजय आहीरे,किसान राख यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड: राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या ; खडसेनां मोठं यश

Next Post

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडर तब्बल ;एवढ्या; रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडर तब्बल ;एवढ्या; रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us