Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

najarkaid by najarkaid
January 31, 2020
in जळगाव
0
भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावच्या विराज कावडीया यांना मिळाला मंचावर बसण्याचा मान

 जळगाव –  भारतीय छात्र संसदेचे नवी दिल्ली येथे पुढील महिन्यात आयोजन करण्यात आले असून मंगळवारी पुणे येथे कोथरूडला त्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना. रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते  घंटानाद करण्यात आले. भारतीय छात्र संसदेला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून सुमारे ८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक म्हणून निवड होऊन केंद्रीय मंत्र्यांसोबत बसण्याचा मान जळगाव येथील विराज कावडीया या तरुणाला मिळाला.

भारतीय छात्र संसदेचे छात्र संसदेचे हे दहावे वर्ष आहे. भारतीय छात्र संसद फौंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आहे. २० ते २३ फेब्रुवारी २०२० रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. त्याची प्राथमिक माहिती देण्यासाठी आणि त्यांचा घंटानाद करण्याचा कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संयोजक राहुल कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, भारतीय छात्र संसदेचे मुख्य समन्वयक कप्तान डी.पी.आपटे,  भारतीय छात्र संसदेचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया (जळगाव) उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया यांनी भारतीय छात्र संसदेचा आढावा घेत, विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी तरुणांना माहिती देण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.ना.रमेश निशंक म्हणाले की, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य आणि भारताचे मानवतावादी दर्शन जगात मार्गदर्शक आहे. ज्ञानाधारित महाशक्ती होण्यासाठी देशातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत देशातील युवांमध्ये जगातील समस्या संपविण्याची ताकद आहे असे त्यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

Next Post

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पुर्ण करा – उद्धव ठाकरे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us