Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत WHO ने दिला ‘हा’ इशारा

Editorial Team by Editorial Team
January 12, 2023
in राष्ट्रीय
0
भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत WHO ने दिला ‘हा’ इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : उझबेकिस्तानमध्ये कथितरित्या भारतीय कफ सिरपच्या सेवनानंतर 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी (11 जानेवारी) उझबेकिस्तानमधील मुलांसाठी दोन भारतीय कफ सिरप – एम्ब्रोनोल सिरप  आणि डॉक-1 मॅक्स सिरप – वापरू नयेत, अशी शिफारस केली आहे. मॅरियन बायोटेकद्वारे उत्पादित कफ सिरप ही गुणवत्ता मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. प्रयोगशाळेच्या विश्लेषणात दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकोल हे दोन्ही घातक पदार्थ आढळून आले आहेत.

हे पण वाचा.. 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. अतिवृष्टीची रक्कम ‘या’ दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात; अशी मिळेल मदत वाचा

राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार

जळगावमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून बजाज फायन्सास कार्यालयाची तोडफोड

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने दिली खूशखबर! जाणून घ्या कोणाला मिळणार 5000 रुपयांचे कर्ज

उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. आता भारत सरकारनंही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाहीये.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. अतिवृष्टीची रक्कम ‘या’ दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात; अशी मिळेल मदत वाचा

Next Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे नवीनतम दर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खाद्यतेलाचे भाव पुन्हा घसरले ; जाणून घ्या किती घसरले दर

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे नवीनतम दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us