Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप कार्यकर्त्यांचा दानवे-महाजन यांच्यासमोर राडा

najarkaid by najarkaid
January 10, 2020
in जळगाव
0
भाजप कार्यकर्त्यांचा दानवे-महाजन यांच्यासमोर राडा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीतच भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण झाली. तर, रावसाहेब दानवे व माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. भाजपमधील दोन्ही गटांनी व्यासपीठासमोरच हाणामारी केली. या गोंधळात महाजन व दानवे यांच्यावर शाई उडाली. 

भुसावळ शहराध्यक्ष निवडीत हा वाद झाला. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार होती. यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भुसावळ येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भुसावळ तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या या गटाने रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्याची विनंती केली. नेत्यांनी निवेदन स्वीकारण्यास अनुमती दिल्यानंतर काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी भुसावळ येथील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्ते आपआपसात भिडले. या गोंधळातच काही अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट सुनील नेवे यांच्यासह रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या दिशेने शाई फेकली. या गोंधळात भाजपातील एका पदाधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. या गोंधळामुळे बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. सुनील नेवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक समजले जातात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकमध्ये महाविकास आघाडी जोरात; भाजपला धक्का

Next Post

मुंबईत शिवसेनेला ‘टॉनिक’; मानखुर्दमध्ये दणदणीत विजय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मुंबईत शिवसेनेला ‘टॉनिक’; मानखुर्दमध्ये दणदणीत विजय

मुंबईत शिवसेनेला 'टॉनिक'; मानखुर्दमध्ये दणदणीत विजय

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us