Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा सरकार च्या शेतकरी काळा कायदा विरोधात एरंडोल ला कॉग्रेस चा एल्गार

najarkaid by najarkaid
October 22, 2020
in जळगाव
0
भाजपा सरकार च्या शेतकरी काळा कायदा विरोधात एरंडोल ला कॉग्रेस चा एल्गार
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल (प्रतिनिधी) – भाजपा प्रणित मोदी सरकार ने हिटलरशाहीत शेतकरी विरोधात काळा कायदा निर्माण केला असून या विरोधात देशात कॉग्रेस आक्रमक झाली असल्याने एरंडोल येथे सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

शेतकरी विरोधात भाजपचे मोदी सरकार ने मोहीम उघडली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार देशात सुरू आहे शेतकऱ्यां तोट्यात आणणारा काळा कायदा संसदेत पास करुन हिटलरशाहीचे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कॉग्रेस ने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात आंदोलन सुरू केले आहे. यात हा कायदा तात्काळ रद्द व्हावा म्हणून राष्ट्रपतींच्या नावाने शेतकऱ्यांची सह्या करण्याची मोहीम सुरू करण्यात आले आहे याचा एक भाग म्हणून एरंडोल कॉग्रेस ने तालुका निरीक्षक सचिन सोमवंशी, तालुका अध्यक्ष विजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम सुरू केली. येथील पंचायत समितीच्या समोर ही मोहीम राबविण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष इब्राहिम सैयद, सेवा दल अध्यक्ष संजय कलाल माजी शहराध्यक्ष आंनद सदांनशिव, कासोदा शहराध्यक्ष सुरेश पवार, लिगल सेल अध्यक्ष अॅड. हिंमत पाटील, शेतकरी संघ संचालक प्रकाश ठाकुर सुदर्शन महाजन आंदीनी परीश्रम घेतले तर या उपक्रमात सेनेचे तालुका अध्यक्ष वासुदेव पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, माजी न. पा. उपाध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, राजेंद्र शिंदे, शालीक गायकवाड, कासोदा सेना अध्यक्ष रवींद्र चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, शेख सांडु, किशोर पाटील आदींनी भेट दिली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी सह्यांच्या मोहीमेत सहभाग नोंदवला. ही मोहीम दि. ३१ अॉक्टोंबर पर्यन्त सुरुच राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्यास 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

एकनाथराव खडसेंचे ठाकरे मंत्रिमंडात स्थान निश्चित ?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

फडणवीसांनी छळलं… म्हणून भाजप सोडलं

एकनाथराव खडसेंचे ठाकरे मंत्रिमंडात स्थान निश्चित ?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us