Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे अनेक आमदार माझ्यावर प्रेम करतात, पण.. एकनाथ खडसे

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देखील आहे. त्यामुळे खडसे यांचे तब्बल तीन ते चार वर्षानंतर राजकारणात पुनरागम होणार का? हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी किंगमेकर बहुजान विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. कालच भाजप नेते गिरीश महाजन आणि भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनीही हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ खडसेंनी विरार येथे जाऊन ठाकूरांची भेट घेतली. यावेळी दोघा नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे संवाद रंगला. बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मी भाजपमध्ये असताना अनेकांना मदत केलीय. कुणाला तिकीट देण्यासाठी, कुणाला मंत्रिपद देण्यासाठी तर कुणाला गरज लागेल तेव्हा मदत केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षात माझे दोनच नाही तर अनेक समर्थक आमदार आहेत. पण पक्ष सोडून ते मला मतदान करतील असं मला वाटत नाही, असं खडसे म्हणाले. माझे समर्थक असले तरी भाजपचे आमदार मला मतदान करतील, असं मला वाटत नाही, असं म्हणत खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं टेन्शन कमी केलं.

हे पण वाचा :

तेरा घमेंड तो चार दिन का है पगळे, संजय राऊतांनी नेमका कुणावर हाणला टोला

दुर्दैवी घटना ! झोका तुटल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

‘ही’ बँक बचत खात्यावर ग्राहकांना देतेय सर्वाधिक व्याज ; जाणून घ्या

सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, नंतर कळलं तो ‘तो’ नव्हेच, ही तर पोट्टी

भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार माझ्यावर मनापासून प्रेम करतात. पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असल्याने पक्ष सोडून ते मला मतदान करतील, असं मला वाटत नाही. भलेही मी त्यांना तिकीट देण्यासाठी, कुणाला मंत्रिपद देण्यासाठी मदत केली असेल. काही लोक माझ्या संपर्कात आहेत. पण त्यांनी अजूनतरी मतदान करण्यासाठी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

हितेंद्र ठाकूर यांनी मतदान करण्याचा शब्द दिला का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर खडसे म्हणाले, “मी मत मागण्यासाठी आलो होतो. शब्द देणं वगैरे हे राजकारणात काही नवीन नाही. पण मत मागणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य वाटेलते त्याप्रमाणे भूमिका घेतील, योग्य उमेदवाराला मतदान करतील “

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वस्तात खरेची संधी.. Renault कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

Next Post

महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना ! एकाच कुटुंबातल्या 9 जणांची आत्महत्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us