Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचा पाचोऱ्यात राष्ट्रवादीसह शिवसेनेला‎ दे धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश‎

Editorial Team by Editorial Team
December 14, 2021
in राजकारण, जळगाव
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा‎ प्रतिनिधी । तालुक्यासह शहरात नगरपालिका,  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने‎ भारतीय जनता पक्षाचे अमोल शिंदे  यांच्या नेतृत्वात जोरदार इनकमिंग‎ सुरू आहे. रविवारी राष्ट्रवादीचे‎ अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ‎ ‎ वाढदिवशी भाजपने राष्ट्रवादीला‎ मोठा धक्का देत कृष्णापुरी‎ परिसरातील कट्टर पक्ष कार्यकर्त्यांचा‎ प्रवेश करून घेतला आहे.‎ त्यासोबतच बल्लाळेश्वर‎ फाउंडेशनचे संस्थापक हरीभाऊ‎ तुकाराम पाटील यांचीही पक्षात‎ घरवापसी झाली.‎

त्यामुळे आगामी काळात‎ हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये चुरस‎ वाढणार आहे. पाचोऱ्यात पाचोरा व‎ भडगाव तालुक्यात अमोल शिंदेंचे‎ नेतृत्व मान्य करत अनेक कार्यकर्ते‎ पक्षात येत आहेत. तसेच ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक प्रभागात‎ भाजपने अभियान सुरू केले असून‎ पदाधिकऱ्यांसह शेकडो‎ कार्यकर्त्यांचा गेल्या काही‎ दिवसांपासून मोठया प्रमाणावर‎ प्रवेश होताना दिसत आहे. यावेळी‎ पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी,‎ कार्यकर्त्यांचे माेठ्या उत्साहात‎ स्वागत करण्यात आले.‎ विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी‎ हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण‎ मगर यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व‎ कार्यकर्त्यांचे पक्षात आल्याबद्दल आभार व्यक्त केले.‎

याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष रमेश‎ वाणी, तालुका सरचिटणीस संजय‎ पाटील, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर‎ सोनार, शहर उपाध्यक्ष हेमंत‎ चव्हाण, सरचिटणीस दीपक माने,‎ भाजयुमो अध्यक्ष समाधान मुळे,‎ जगदीश पाटील, वीरेंद्र चौधरी, भैया‎ पाटील, भैया ठाकूर, राहुल‎ गायकवाड, लकी पाटील आदी‎ पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने‎ उपस्थित होते. यावेळी अनेक‎ विषयांवर चर्चाही झाली.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलमान खानच्या घरी कोरोना एंट्री, ‘ही’ खास व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली

Next Post

नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us