Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले

najarkaid by najarkaid
October 31, 2020
in जळगाव
0
भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले
ADVERTISEMENT

Spread the love

मास्क, सोशल डिस्टेंसिंग शासकिय नियम पाळणे आवश्यक

जळगाव (दि. 31) प्रतिनिधी – ‘कोवीड–१९‘ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगाव शहरातील ऑक्सीजन पार्क असलेल्या महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान बंद ठेवण्यात आले होते. परंतु जळगावकरांसाठी आनंदवार्ता असून शहरातील दोघंही उद्याने शासकिय नियमावली पाळत सुरू करण्याचे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनला जळगाव महानगरपालिका प्रशासनाने सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत मंगळवार (दि.3) पासून जळगावकरांना दोघंही उद्यानांची आनंदानुभूति घेता येईल.

निसर्गाचा सहवास आणि शितल गारवामुळे मानसिक शांती व आरोग्य जपता येते. यासाठी महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान महत्त्वपूर्ण ठरतात. भाऊंच्या उद्यानातील ‘काव्य दालन‘ व श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा जीवनप्रवास व महात्मा गांधी उद्यानातील ‘मोहन ते महात्मा‘ या महात्मा गांधीजींचे जीवनप्रवास सर्वांच्या ज्ञानात भर टाकतोच शिवाय सकारात्मक प्रेरणाही देत असतो. लहान मुलांसह, महिला, वृद्धांसाठी असलेली व्यायामाची साहित्य व खेळणी यामुळे तर दोघं उद्यान ऑक्सीजन पार्कच ठरले आहे.

लॉकडाऊन कालावधीमध्ये जळगाव जिल्हात घोषीत करण्यात आलेले व भविष्यात घोषित करण्यात येणारे प्रतिबंधित क्षेत्र वगळता बगीचे, पार्क व सार्वजनीक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहे. महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान हे प्रतिबंधीत क्षेत्रात समाविष्ठ नसल्याकारणामुळे पुर्व नियोजीत वेळेनुसार सुरू ठेवणेस जळगाव महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने व कोविडसंबंधीत नियमांचे पालनकरीत भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान जळगावकरांच्या सेवेत रोज पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत खुले असणार आहे.

आनंदवार्ता, पण नियम पाळा!

भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान सुरू होत असल्याने जळगावकरांना ती आनंदवार्ताच आहे. जळगावातील कोरोनाची संक्रमणाची आकडेवारी जरी कमी होत असली तरी दिवाळी व सण–उत्सवामुळे होणारी गर्दी टाळून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ समजून प्रत्येकाने शासकीय नियम पाळले पाहिजेच. भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यानामध्ये येताना प्रत्येकाने मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग पाळणे, सोबत सॅनिटायझर असणे यासह कोरोनासंबंधीत वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले सर्व शासकिय नियम पाळले पाहिजे. दोघंही उद्यानांमध्ये सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अशा येणाऱ्या ‘मॅसेज’ कडे करा दुर्लक्ष… अन्यथा होईल खिशाला भुर्दंड

Next Post

युवक काँग्रेस कडून ईद मिलाद उन नबी च्या पवित्र दीना निम्मित रक्तदानाचा अनोखा उपक्रम 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us