Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव बोलेरोच्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू ; एरंडोल येथील घटना

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
भरधाव बोलेरोच्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू ; एरंडोल येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यावर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या साईडला आजीचा हात पकडून जात असलेल्या सात वर्षीय बालकास भरधाव वेगाने जाणार्‍या बोलेरो या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात सात वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर बोलेरो गाडी घेऊन म्हसावद कडे पळुन जात असतांना त्यांचा 8 किलोमीटर पाठलाग करत शेवटी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली आडवे करून त्या बोलेरो वाहनास थांबवण्यात आले. व बोलेरो वाहन व चालक यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

येथील भवानी मातेच्या मंदीरातील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उमर्दे येथे सखुबाई, अरूणाबाई व मंगा नाईक हे पवन रावसाहेब सोनवणे (वय ७वर्षे)याचा हात धरून पायी चालत असताना एम.एच.१९ बी.यू ६९०३ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने पवनला ठोस दिली.  पवनला जोरदार ठोस दिल्यानंतर बोलेरो गाडीचा चालक घटनास्थळी न थांबता म्हसावद कडे वेगाने निघुन गेला. मंगा नाईक यांच्या परीवाराने आरडा-ओरड केल्यावर संदीप पाटील, योगेश पाटील, संजय महाजन यांनी दुचाकीने जाऊन वाहनाचा पाठलाग केला व सदरील बोलेरो गाडी अडवुन चालकासह एरंडोल पोलिस स्टेशन ला नेण्यात आली.

दरम्यान, पवनला धडक दिल्यानंतर तो काही एक हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले, तो मृत झाल्याचे तपासाअंती घोषित करण्यात आले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला बोलेरो चालक मनोज मोहन राठोड रा.ढेकू तांडा ता. अमळनेर याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल संतोष चौधरी व विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरी बसून 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा व्यवसाय, दरमहा लाखो रुपये कमवाल

Next Post

10 दिवसानंतर ‘या’ स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही, जाणून घ्या संपूर्ण यादी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

10 दिवसानंतर 'या' स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही, जाणून घ्या संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us