Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरदिवसा दरोडा ; साडेतीन कोटीचं सोनं व १७ लाखाच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला

najarkaid by najarkaid
June 2, 2023
in जळगाव
0
भरदिवसा दरोडा ; साडेतीन कोटीचं सोनं व १७ लाखाच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये दोन जणांनी भरदिवसा जबरी चोरी केली. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवत बँकेतून सुमारे साडेतीन कोटींचे सोने व १७ लाख रुपयांची रोकडवर डल्ला मारला. सिनेस्टाईल चोरांनी भरदिवसा बँकेवर दरोडा टाकल्याने शहरात खळबळ उडाली ही थरारक घटना गुरुवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत घडली.

सकाळी ९.३० वाजता हेल्मेट घातलेल्या दोन चोरट्यांनी स्टेट बँकेमध्ये प्रवेश केला. सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्यांना चाकूच्या जोरावर बंधक बनविले. नंतर बँक व्यवस्थापकालादेखील मारहाण केली. कॅशरूम उघडल्यावर व्यवस्थापक आणि एका चोरट्यामध्ये झटापट झाली. त्यात चोरट्याने व्यवस्थापकाच्या पायावर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. नंतर साडेतीन कोटींचे सोने व १७ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.चोरट्यांच्या हल्ल्यात व्यवस्थापक राहुल महाजन  जखमी झाले आहे.

दरोडेखोरांनी डीव्हीआर नेला सोबत…

चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डीव्हीआरसुद्धा सोबत नेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तपासाला वेग देत रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून तपासले जात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग ; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

Next Post

पोरांची धाकधूक वाढली ! आज दुपारी जाहीर होणार 10वी चा निकाल, कुठे आणि कसा पाहाल?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ठरलं! दहावी-बारावी परीक्षेचा निकला ‘या’ तारखेला होणार जाहीर ; असा चेक करा निकाल

पोरांची धाकधूक वाढली ! आज दुपारी जाहीर होणार 10वी चा निकाल, कुठे आणि कसा पाहाल?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us