Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर! अल्पवयीन मुलीवर पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार तर केला पण…

Editorial Team by Editorial Team
July 16, 2023
in राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीय दिवसेंदिवस या घटना वाढतच चालल्या आहेत. याच दरम्यान, आणखी एक धक्कादाक घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची  घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मुलगी पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेत होती. त्याच ठिकाणी आरोपीदेखील ट्रेनिंगला होता. ट्रेनिंगदरम्यान दोघांची एकमेकांशी ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे पण वाचा..

आता अजितदादांची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार ; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

फोटोचा नाद जीवावर बेतला ; समुद्राच्या लाटांमध्ये पत्नी गेली वाहून.. थरकाप उडवणारा VIDEO पहा

एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा

चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

असे असताना आरोपीने माझ्या इच्छेविरोधात मला लॉजवर नेऊन पॉर्न व्हिडीओ दाखवले आणि बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीने दाखल केली आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपी अनवॉन्टेड ७२ ही गर्भनिरोधक गोळी खायला देत असे.

यानंतर पोलिसांनी 35 वर्षीय तानाजी कांबळेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो मूळचा कोल्हापुरच्या आजरा जिल्ह्यातील कुतूर गावचा आहे. सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता अजितदादांची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार ; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

Next Post

सीमा हैदरने इंस्टाग्रामवर शेअर केला खाजगी व्हिडिओ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सीमा हैदरने इंस्टाग्रामवर शेअर केला खाजगी व्हिडिओ

सीमा हैदरने इंस्टाग्रामवर शेअर केला खाजगी व्हिडिओ

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us