Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव शहरात आजपासून १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु

najarkaid by najarkaid
May 10, 2020
in जळगाव
0
भडगाव शहरात आजपासून  १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव, (प्रतिनिधी)- कोव्हिड-19चा पार्दुभाव दिवसेन दिवस वाढत आहे पाचोरा शहरात कोरोनाचा वाढता

पार्दुभाव पहाता पाचोरा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असुन त्यामुळे भडगाव शहराच्या वेशीवर आलेला कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरवासीयांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन स्वयंस्फुर्तीने शहरात ७ दिवस बंद जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन ही देण्यात आले. त्यामुळे स्वयंस्फुर्तीने शहरातील मेडीकल, दवाखाने व फक्त दुध विक्रीचे दुकान सोडुन सर्व दुकान पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्धार केला.

भडगाव तालुक्याला जवळ असलेल्या पाचोरा शहरात काल दिवसेन दिवस कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढल्याने भडगाव शहरशासीयांमधे धडकी भरली आहे. त्यामुळे दरवाज्यापर्यंत आलेल्या कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शहरातील जागृत सर्वपक्षीय पदाधिकारी जागृत्त नागरिक, व्यापारी,पत्रकार बांधव यांनी शहरात स्वयंस्फुर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत भडगांव तहसीलदार माधुरी आंधळे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भडगांव पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, भडगांव न.पा.मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते.

सात दिवस शहर पुर्णपणे बंद :-
भडगाव शहर १० मे ते १७ मे पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यात फक्त दवाखाने, ठराविक मेडीकल व दुध विक्रीचे दुकान सुरू राहणार आहेत..इतर सर्व दुकान ही पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने शहरवासीयांनी घेतला. नागरीकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. पाचोरा शहार दिवसे दिवस कोरोना चे हॉटस्पॉट बनत आहे. त्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून सर्वपक्षीय बैठकित शहरवासीयांनी ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी आदि विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यामुळे कोणीही घराबाहेर पडु नये घरातच रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असे प्रशासनाच्या वतीने दै नजरकैद  च्या माध्यमातुन जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ विजबिल महसूल वाढीसाठी भरणा केंद्र तत्काळ सुरू करा

Next Post

चाळीसगाव येथे सुरु होणार सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र :आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us