Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथे समता सैनिक दलाचे मार्गदर्शन शिबीर संपन्न

najarkaid by najarkaid
September 12, 2020
in जळगाव
0
भडगाव येथे समता सैनिक दलाचे मार्गदर्शन शिबीर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव ( किशोर शेवरे) – नालंदा बुद्ध विहार , भडगाव येथे दि. 11 रोजी समता सैनिक दलाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल हे कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी  विजय निकम ( जिल्हा अध्यक्ष जळगाव) हे होते. तसेच भाईदास गोलाईत (जिल्हा सचिव ), किशोर डोंगरे(जिल्हा उपाध्यक्ष), सचिन शिरसाठ ( जिल्हा सहसचिव)यांचे सह चाळीसगाव तालुका शाखेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव तसेच सचिन गांगुर्डे , विष्णू जाधव, दीपक बागुल आदी चाळीसगाव चे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात भडगाव कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…..

सिद्धार्थ सोनवणे (तालुका अध्यक्ष),
अजय सोनवणे (उपाध्यक्ष), राहुल शिरसाठ (सचिव),
हर्षल सोनवणे (सहसचिव),
सनि सोनवणे (कोषाध्यक्ष), तुषार शिरसाठ (प्रसिद्धी प्रमुख), अक्षय सोनवणे(संपर्क प्रमुख), निलेश सोनवणे व सागर सोनवणे यांची सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वाल्हे, जुलाल सोनवणे, पवार सर, भालेराव, जितेंद्र रायसिंग, अपूर्व पवार ,वानखेडे मयूर यशवंतनगर टीम सर्व यांचे सहकार्य लाभले. ग्रामिण भागातील बाळद, वडजी, वाक या गावातील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शक धर्मभूषण बागुल यांनी आपल्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाची सर्व माहिती सादर केली.
1916 ते 1956 बाबासाहेब जीवन प्रवासातील बाबासाहेब यांची राजकीय सामाजिक भूमिका याबद्दल सांगून समता सैनिक दला चा उद्देश व कार्य समजावून सांगितले.
बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पक्षाची आघाडीची फौज आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सामाजिक) या नोंदणीकृत राजकीय पक्षाला वाढविणे व बाबासाहेबांना अपेक्षित असलेली राजकीय लढाई यशस्वी करणे हे समता सैनिक दलाचे मुख्य धोरण असले पाहिजे.
त्यासोबत तरुणांना संघटित करून सामाजिक समतेचा व न्यायचा लढा देखील देण्याचे काम या दलाला करायचे आहे. म्हणून निर्व्यसनी ,निस्वार्थी ,तळमळ असलेल्या आणि शिस्त पाळणाऱ्या सर्व समाजाच्या ,सर्व जाती धर्माच्या तरुणांना या दलात सहभागी करून घ्या. या देशात जाती व्यवस्था हीच खरी समस्या आहे.म्हणून जातींचा नाश करायचा असेल तर , बाबासाहेबांची ही सामाजिक व राजकीय चळवळ सर्व समाजांना समजावून सांगितली पाहिजे व एक जातीय चळवळ असे आपल्या चळवळीचे स्वरूप बदलविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.सर्वात अगोदर आम्ही भारतीय आहोत, सर्वात शेवटी ही भारतीयच आहोत हाच बाबासाहेबांनी दिलेला विचार घेवून सर्वांनी कामाला लागावे असे सांगून सर्वांनी निस्वार्थी व सचोटी पूर्वक काम करून बाबासाहेबांनी दिलेले संकल्प साकार करायचे हेच ध्येय बाळगावे हा संदेश दिला.
या प्रसंगी आयु.विजय निकम ,भाईदास गोलाईत ,स्वप्नील जाधव व यशराज निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
आयु.जाधव सरांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
सर्वात शेवटी दलाने निर्धारित केलेली शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये नीट परीक्षा केंद्राची तयारी पूर्ण

Next Post

भडगावला युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सन्मान कार्यक्रमात वैचारिक पुस्तके व वृक्षांचे केले वाटप

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post
भडगावला युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सन्मान  कार्यक्रमात वैचारिक पुस्तके व वृक्षांचे केले वाटप

भडगावला युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सन्मान कार्यक्रमात वैचारिक पुस्तके व वृक्षांचे केले वाटप

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us