Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगांव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी जितेंद्र जैन याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

najarkaid by najarkaid
September 4, 2021
in जळगाव
0
भडगांव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी जितेंद्र जैन याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- शहरातील दोघेही लसीकरण केंद्र हे शहरात बाजारपेठ परिसरात असल्याने, भडगांव रोड परिसरातील नागरिकांना ते लांब पडते, कधी लसीचा तुटवडा तर कधी ऑनलाईन रजिष्ट्रेशन नसने यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे वयस्कर महिला तसेच नागरिकांना खुप त्रास सोसावा लागत आहे. ज्यांचा पहिला डोस होवून नियोजीत कालावधी झालाय त्यांना दुसरा डोस वेळेवर उपलब्ध होत नाहीये. भडगांव रोड परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र हे संघवी कॉलनी येथे मध्यभागी आहे.

सदर जागेत लसीकरण आपण नियोजीत करावे, सदर केंद्राचे
व्यवस्थापक मंडळ आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. तरी आपण लसीकरणाचा हेतू साध्य व्हावा या हेतूने यात तत्काळ लक्ष घालुन मंजुरी द्यावी व आपल्या यंत्रणेस तसे आदेश द्यावेत असे निवेदक म्हटले आहे या निवदेणात जितेंद्र बन्सीलाल जैन तसेच रामचंद्र जळतकर ,गोकुळ पाटील स्वामी समर्थ केंद्र, संघवी कॉलनी, पाचोरा व्यवस्थापकीय मंडळ यांच्या सह्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; लोकनिर्वाचित महिला सरपंचाला मारहाण ; व्हिडीओ व्हायरल… पहा

Next Post

शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या 'त्या' सहा बँकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us