Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग! 5 हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
March 23, 2023
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : पत्नीच्या नावावर शेतजमीन करून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५०) रा.बोरखडो ता.चाळीसगाव याने ७ हजाराची मागणी केली. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले.

हे पण वाचा..

1 लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर धावते? वाचून व्हाल हैराण

Big Breaking! सुरत न्यायालयाने राहुल गांधींना सुनावली 2 वर्षांची शिक्षा

घसरणीनंतर सोने पुन्हा महागले! घेतली जबरदस्त उडी; ‘हा’ आहे आजचा नवीनतम दर

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! एसी कोचमध्ये प्रवास करणे झाले स्वस्त

दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने सापळा रचला. तलाठी ज्ञानेश्वर कोळी यांनी कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७ रा.श्रीकृष्ण नगर,चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव यांच्या मार्फत गुरूवार २३ मार्च रोजी ५ हजाराची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोना ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोनाजनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ , पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉप्रणेश ठाकुर यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राऊतांना मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा धक्का ; संसदीय नेतेपदावरुन केली हकालपट्टी, ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी

Next Post

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us