Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकअपचा राग मनात धरून तरुणाने प्रेयसीसोबत केलं हादरवणारं कृत्य; VIDEO आला समोर

Editorial Team by Editorial Team
January 4, 2023
in राष्ट्रीय
0
ब्रेकअपचा राग मनात धरून तरुणाने प्रेयसीसोबत केलं हादरवणारं कृत्य; VIDEO आला समोर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याने तरुणाने तरुणीवर सपासप वार केल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या आदर्शनगर भागात ही घटना घडली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी तरुणीला रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सुखविंदर असे आरोपीचे नाव असून त्याला हरियाणातील अंबाला येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी काय आहे घटना?

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी सिमरजित ही दिल्ली विद्यापीठात बी.ए.चे शिक्षण घेत होती; 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरशी मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच मुलीने स्वतः हून सुखविंदरपासून लांब राहायला सुरूवात केली. मात्र या गोष्टीचा सुखविंदरला राग आला होता. याच रागात त्याने मुलीवर हल्ला केला.

After break-up, jilted lover stabs girlfriend multiple times in broad daylight in Adarsh Nagar, Delhi; shocking video surfaces👇#Delhi #India #Crime #Woman #Breakup #Shocking #BREAKING #Indianews #delhinews pic.twitter.com/YuLbz50tVl

— Free Press Journal (@fpjindia) January 4, 2023

सोमवारी त्याने पीडित मुलीला ब्रेकअपचे कारण जाणून घ्यायचे असल्याचे सांगत भेटायला बोलावले. यावेळी त्याने मुलीवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या बाबू जगजीवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीटीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये सुखविंदर मुलीवर हल्ला करताना करताना दिसत आहे. मुलीच्या मानेवर, पोटावर आणि हातावर अनेक जखमा झाल्याचेही पाहायला मिळत आहे. हल्ला केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील शेजाऱ्यांनी गोंधळ ऐकून सिमरजितच्या मदतीसाठी धाव घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांनो.. सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? नव्या वर्षात झाली विक्रमी वाढ

Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याबाबत निघाला तोडगा, बैठकीत नेमकं काय ठरलं??

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याबाबत निघाला तोडगा, बैठकीत नेमकं काय ठरलं??

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us