Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण कामांचा शुभारंभ

पोकलॅन्ड मशिनच्या माध्यमातून नालाखोलीकरण, रूदीकरण व पाणलोट उपचार होणार

najarkaid by najarkaid
February 27, 2021
in Uncategorized, जळगाव
0
ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण  कामांचा शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव – येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण, ईडीचे उपायुक्त उज्वल कुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने व गुणवंतदादा सोनवणे याचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते व जलमित्र सोमनाथ माळी याचे प्रयत्नातून जलसंधारणाच्या कामांना सुरवात झाली आहे.तसेच सहज जलबोध अभियान अंतर्गत उपेंद्रदादा धोंडे यांचे मार्गदर्शनाखाली जल आराखडे तयार करण्याचेही
कामे सुरू आहेत.

गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दीष्ट हाती घेऊन गाव शिवारात गेली चार वर्षापासून लोकसहभागातून जलसंसाधनाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मागील तीन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत बारा सीमेंट बाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले आहेत दोन वर्षापुर्वी गावाने पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत सहभागी होऊन तसेच मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितित शिवनेरी फाउंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानात रोटरी क्लब चेंबूर व सेवा सहयोग संस्था पुणेच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले होते.

यातून जवळपास एक लाख चाळीस हजार घनमीटर काम झाले होते त्यामुळे चौदा कोटी लिटर जलसाठा पहिल्याच पावसात निर्माण झाला होता.यावर्षीही मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे नियोजन झाले असुन याअनुषंघाने दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले असुन या कामाचा शुभारंभ संभाजी चिधा मोरे व त्याची पत्नी या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते झाला.

याप्रसंगी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष भिवसन दिगंबर देसले,भाऊसाहेब देसले,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय मोरे,पंकज देसले,शिवनेरी फाउंडेशनचे महेन्द्र पाटील व रम्हणे येथील शेतकरी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा युवा मोर्चा चे 3 रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन”

Next Post

…तर बहन मायावतींना रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवू – रामदास आठवले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

...तर बहन मायावतींना रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवू - रामदास आठवले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us