Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्राम्हणशेवगे गाव रोटरी क्लबच्या माध्यमातून जलमय होणार ;पोकलॅन्ड मशीनद्वारे नालाखोलीकरणच्या कामांना जोर

najarkaid by najarkaid
April 27, 2020
in जळगाव
0
ब्राम्हणशेवगे गाव रोटरी क्लबच्या माध्यमातून जलमय होणार ;पोकलॅन्ड मशीनद्वारे नालाखोलीकरणच्या कामांना जोर
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव( किशोर शेवरे) तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे दि.१७ एप्रिल २०२० पासून रोटरी क्लब च्या माध्यमातून व मा.उज्वल कुमार चव्हाण सर ,गुणवंत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण रोटरी क्लबेचे डॉक्टर संदिप देशमुख याचे मार्गदर्शनाखाली पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले आहे. या मशिनच्या माध्यमातून आज दि.२७ एप्रिल २०२० पर्यत ११ दिवसाच्या कालावधीत रामकृष्ण पुडलिक शेळके यांचे शेतालगत एक ईनलेट आऊटलेट शेततळे, सिताराम पाटील यांचे शेतालगत नालाखोलीकरण करण्यात येऊन १५० ट्रक्टर गाळ टाकण्यात आला आहे.
तसेच रमेश निकम,धारा भानुदास राठोड,प्रकाश पंडीत राठोड, जगराम मानसिंग राठोड, नागु ममराज राठोड,मोरसिग केशव चव्हाण,
चुडामण परबत चव्हाण यांचे शेतालगतना लाखोलीकरण ,रूदीकरण काम करण्यात आले आहे. ब्राम्हणशेवगे येथील नाईकनगर मधील शेतकरी बाधवाच्या शेतजमिनी ह्या शेवरी शिवारात असून या ३५ ते ४० मातीनाले बाद असुन ते बाधकाम झाले पासुन या शिवारात अद्याप कुठल्याही शासकीय योजनेद्वारे पाणलोट असो जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत असो खोलीकरण व रूदीकरण झालेले नव्हते. त्यामुळे हे नाले जमिन लेव्हल झाल्याने असुन नसल्यासारखे झाले होते. परंतु शिवनेरी फाऊंडेशन,भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर पाणी साठा ही पाण्यासाठीची चळवळ चाळीसगाव चे भुमिपुत्र उज्वल कुमार चव्हाणसर,गुणवंत सोनवणे व आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सुरू झाली असुन आज रोजी रोटरी क्लब ने पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले आहे ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत ब्राम्हणशेवगे येथील ही सर्व कामे मार्गी लागत आहेत.त्यामुळे येथील शेतकरी बाधवाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होऊन हे शिवार व गाव *पाणीदार* होऊन सुजलाम सुफलाम होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

Next Post

कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us