Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

najarkaid by najarkaid
April 27, 2020
in जळगाव
0
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील कोविड 19 रुग्णालयात घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालामध्ये अमळनेर येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्तींचा समावेश आहे.

येथील कोविड रुग्णालयात काल (26 एप्रिल) रात्री दहा वाजता उपचारादरम्यान अमळनेर येथील 66 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरच्या रुग्णाला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरचा रुग्ण हा हृदयविकाराने त्रस्त होता.

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 18 इतकी असून त्यापैकी *पाच* व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बरी होऊन घरी गेला आहे. तर उर्वरित 12 रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड येथे लॉकडाऊन नियम मोडत उशिरा पर्यंत किराणा शॉप सुरु

Next Post

ब्राम्हणशेवगे गाव रोटरी क्लबच्या माध्यमातून जलमय होणार ;पोकलॅन्ड मशीनद्वारे नालाखोलीकरणच्या कामांना जोर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us