Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड तालुक्यातील नाडगाव – कोल्हाडी ते चिचखेड रस्त्याचे काम निकृष्ट

najarkaid by najarkaid
March 4, 2021
in जळगाव
0
बोदवड तालुक्यातील नाडगाव – कोल्हाडी ते चिचखेड रस्त्याचे काम निकृष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड, (सचिन पाटील)- बोदवड तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचे कामे सुरू असून संबंधित कंत्राटदार ठेकेदार यांच्या कडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचं समोर येत आहे.याबाबत इंजि.धनके यांना विचारणा केली असता मला काहीच माहित नाही असे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, बोदवड तालुक्यातील नाडगाव कोल्हाडी ते चिचखेड रस्त्याचे काम सुरु असून रस्त्याचे कामे अगदी निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. काळी माती टाकून साईट पट्ट्या भरल्या जात आहे. कोणत्याही प्रकारे गिट्टीचा वापर तिथे केला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या रस्त्याविषयी इंजिनीयर श्री.धनके यांना विचारपूस केली असता ते म्हणाले की,मला काही माहिती नाही माझ्याकडे जळगाव नाशिक असे दोन जिल्हे आहेत त्यामुळे लक्ष देणे जमत नाही माझी बदली झाली तर मला चांगले आहे असे ते बोलून विषय थांबावीला आहे.तरी या कामांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी व रस्त्याचे काम उत्कृष्ट करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महिला वसतीगृहासंबंधीच्या घटनेत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाचे आंदोलन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us