Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवडमध्ये शिवसेना नंबर एक…! सेना ९, राष्ट्रवादी ७ तर भाजप एका जागेवर विजयी

Editorial Team by Editorial Team
January 19, 2022
in जळगाव
0
बोदवडमध्ये भाजपच्या विजय बडगुजरांना नशिबाची साथ, ईश्‍वरचिठ्ठीने मिळाला विजय
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या निकाल लागला आहे. त्यात शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनाला सर्वाधीक नऊ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीला सात मिळाल्या आहेत. दरम्यान, भाजपच्या उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ४ मधून  राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम  २११ मते यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक आठमध्येही राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.

हे सुद्धा वाचा…
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक

व्होडाफोन आयडिया ऑफर! 48 रुपयांची बचत करून मिळवा 2GB डेटा मोफत

शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास

प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला. त्यांनी   रेखा कैलास चौधरी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक ११ शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुध्दा शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.

प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेचे बागवान सईद  इब्राहिम बागवान यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादीचे शेख जाफर अल्ताफ यांनी ४०२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार  शेख ईसलाईल यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १५ मधून देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला असून येथील पक्षाचे उमेदवार शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह यांनी६६२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पिंजारी शेख तौकीफ शेख अय्यूब यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार बेबाबाई विनोद माळी यांनी विजय मिळविला.

प्रभाग क्रमांक १७ मधूनही शिवसेनेच्या मिराबाई दिनेश माळी यांनी विजय मिळविला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का? आता WHO ने दिल्या ‘या’ सूचना

Next Post

महाराष्ट्र शाळा पुन्हा उघडणार? उद्या बैठकीत निर्णय होऊ शकतो

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र शाळा पुन्हा उघडणार? उद्या बैठकीत निर्णय होऊ शकतो

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us