Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवडमध्ये भाजपच्या विजय बडगुजरांना नशिबाची साथ, ईश्‍वरचिठ्ठीने मिळाला विजय

Editorial Team by Editorial Team
January 19, 2022
in जळगाव, राजकारण
0
बोदवडमध्ये भाजपच्या विजय बडगुजरांना नशिबाची साथ, ईश्‍वरचिठ्ठीने मिळाला विजय
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर होत असून यात राष्ट्रवादीने ३, शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. तर येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली असून यात भाजपच्या विजय बडगुजर यांना नशिबाने साथ दिल्याने ते विजयी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा….

BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel, Vi ला देतोय टक्कर ! कमी किमतीत मिळेल बरेच काही

साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट

रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा

बोदवड नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रचंड चुरशीची लढत पहायला मिळत आहेत. पहिल्या सहा प्रभागांमध्ये राष्ट्रवादीला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. तर प्रभाग  क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादीचे गोपाळ गंगतिरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान म्हणजे ३७४ मते मिळालीत. यामुळे ईश्‍वरचिठ्ठीने यातील विजेता ठरविण्यात आला. यात नशिबाचा कौल हा भाजपचे उमेदवार विजय बडगुजर यांना मिळाला. यामुळे ते विजयी झाले आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने बोदवडमध्ये खाते उघडले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी तीन, शिवसेना दोन आणि भाजपला एका जागेवर यश मिळाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड नगरपंचायंत निवडणूक : राष्ट्रवादीला ३ तर शिवसेना एका जागेवर विजय

Next Post

साक्री नगरपंचायतमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का, भाजपचा दणदणीत विजय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

साक्री नगरपंचायतमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का, भाजपचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us