Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेपत्ता वडिलांचा मुलगी घेत होती शोध, मात्र, वडिल अशा अवस्थेत दिसले की बघणारेही हेलावून गेले

Editorial Team by Editorial Team
February 7, 2023
in जळगाव
0
बेपत्ता वडिलांचा मुलगी घेत होती शोध, मात्र, वडिल अशा अवस्थेत दिसले की बघणारेही हेलावून गेले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने घराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल किसन गजभार (५५) असे मयताचे नाव असून बेपत्ता बापाचा मुलगी शोध घेत होती, त्याच वेळी बाप मुलीला अशा अवस्थेत दिसला, की तिने हंबरडाच फोडला. हे दृश्य पाहून बघणारेही हेलावून गेले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजून आलेले नाही.

काय आहे घटना?

जळगाव शहरातील दौलत नगर भागात विठ्ठल गजभार हे पत्नी, मुलगा व दोन मुलींसह दौलत नगर येथे वास्तव्यास होते. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते.सोमवारी पहाटे त्यांनी घराजवळील एका मोकळ्या जागेत असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घरामध्ये विठ्ठल गजभार हे दिसून आले नाही. म्हणून कुटुंबियांनी त्यांचा घरासह परिसरामध्ये शोध सुरू केला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत.

त्यांचा शोध सुरू असताना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांच्याच लहान मुलीला एका मोकळ्या जागेतील झाडाला वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे पाहून मुलीने अक्षरशः हंबरडा फोडला. मुलीने ही घटना इतर कुटुंबातील सदस्यांना सांगितली.

हे पण वाचा.. 

माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेव नाहीतर.. सख्या दिराने केलं वहिनीसोबत हादरवून सोडणार कृत्य

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा

पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज.. सरकारने काढला नवीन आदेश, काय आहे घ्या जाणून

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल गजभार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समजून आलेले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा

Next Post

मोठी बातमी ! गुलाबराव देवकरांनी दिला जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मोठी बातमी ! गुलाबराव देवकरांनी दिला जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us