Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह पद्मालयच्या जंगलात

najarkaid by najarkaid
March 6, 2021
in जळगाव
0
बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह पद्मालयच्या जंगलात
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल, (प्रतिनिधी)- तालुक्यातील बोरगाव येथील रहिवाशी असलेला 23 वर्षीय युवक ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण याचा आज कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

सदर युवक एरंडोल येथे वीज महावितरण कंपनीत जवळपास ३ वर्षांपासून झिरो वायरमन म्हणुन काम करीत होता. तो जवळपास सात आठ दिवसापूर्वी घरुन निघाला होता. तो आज येईल, उद्या येईल म्हणुन आई वडिलांसह घरातील इतर लोक वाट पाहत होते. अखेर शनिवारी सकाळी पद्मालयच्या जंगलात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत ज्ञानेश्वर चा मृतदेह आढळून आला असून त्याने आत्महत्या पाच,सहा दिवसांपुर्वी केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याची माहिती पद्मालय व गलापुर येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत कळविले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, संदिप सातपुते, अकील मुजावर, जुबेर खाटीक, संदिप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी गलापूरचे माजी सरपंच शेख आरिफ पठाण, उपसरपंच पद्मालय अर्जुन मोरे, आबा वाणी यांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले.

यावेळी पंचनामा करण्यात आला. मृताच्या खिशात दुचाकीची चावी, मोबाईल, पाकीट व ओळखपत्र मिळुन आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर खाटीक व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडी मालकाची हत्या की आत्महत्या

Next Post

जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री

जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावानं अवैध इंधन विक्री

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us