Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानात सहभागी होण्यासाठी हे करा

najarkaid by najarkaid
October 1, 2020
in जळगाव
0
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानात सहभागी होण्यासाठी हे करा
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) –  महात्मा गांधी यांची 150 वी जयंती 2 ऑक्टोंबर, 2020 रोजी साजरी करण्यात येणार आहे. तसेच 11 ऑक्टोंबर, 2020 रोजी जागतीक बालिका दिन साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही महत्वपुर्ण दिवसाचे औचित्य साधून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान व्यापक स्वरुपात जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक (Indivial activities) कृतींचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

            यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो व टॅग लाईन वापरून वैयक्तिक व्हाट्सअप डीपी व कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुपवर डीपी ठेवणे. सदरचा लोगो, टॅगलाईन खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करुन प्राप्त करून घेता येईल. ऑफिस मेल आयडीवर बेटी बचाओ, बेटी पढाओ लोगो ठेवणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ लोगोची रांगोळी काढणे व फोटो पाठवणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ  या विषयावर चित्र काढणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर वक्कृत्व स्पर्धा घेणे, वैयक्तिक तीन ते पाच मिनिटांची व्हिडीओ क्लिप तयार करून पाठवणे. यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी कार्याचे लेखन 150 शब्दात करुन कार्यालयाच्या मेल आयडीवर पाठविणे. मुलींच्या जन्माचे स्वागत फोटो काढणे, सेल्फी विथ डॉटर फोटो काढणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर कविता वाचन, लेखन व्हिडिओ किंवा मेल पाठवणे.  बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर घोषवाक्य तयार करणे, राष्ट्रीय महिला नेत्यांचा पोषाख परिधान करून फोटो काढणे. पंधरा वर्षाखालील दोन मुली असलेल्या कुटुंबाचा फॅमिली फोटो काढून पाठवणे.

            याप्रमाणे वैयक्तिक कृती करून खालील दिलेल्या मेल आयडी व तालुकानिहाय व्हाट्सअप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्ता, मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांकासह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल.

            श्री योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जळगाव-8308177811, वैशाली पाटील, संरक्षण अधिकारी, जळगाव  ग्रामीण व एरंडोल-7249118161, श्रीकांत निळे, संरक्षण अधिकारी यावल व रावेर-7498041916, गायत्री अकोलकर, डाटा एंट्री ऑपरेटर, धरणगाव-9689234210, कोमल तायडे, क्षेत्रीय कार्यकर्ता, भुसावळ व मुक्ताईनगर-8408841743,  आकाश मराठे, लेखापाल, जामनेर व बोदवड-9511782726, चेतन पाटील, सामाजिक कार्यकर्ता, अंमळनेर व पारोळा- 9763058243, मनोज माने, कायदा परिविक्षा अधिकारी, चाळीसगाव-9503754004, संभाजी राठोड, सामाजिक कार्यकर्ता, भडगाव-8888036719, पवन राठोड,  क्षेत्रीय कार्यकर्ता, पाचोरा-9834883005, पांडुरंग पाटील, समुपदेशक, चोपडा- 7350414768 यावर पाठविण्यात यावेत.

 कार्यालयाचा ईमेल depujalgaon@gmail.com असा आहे. चांगल्या वैयक्तीक कृतीची निवड करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येईल. सदर सर्व कृती ही वैयक्तिक स्वरूपाची असून कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास व सोशल डिस्टन्स इत्यादी सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वितरकांचा वृत्तपत्र विक्री किंमत वाढीच्या भूमिकेला पाठींबा ; बीड शहरात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा सत्कार

Next Post

रेशन दुकानदार यांना मोफत धान्याचे कमिशन त्वरित मिळावे संघटनेची मागणी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us