Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर प्रकरणी जिल्ह्यातील सात जणांना पुणे पथकाने घेतले ताब्यात

najarkaid by najarkaid
June 17, 2021
in Uncategorized
0
बीएचआर प्रकरणी जिल्ह्यातील सात जणांना पुणे पथकाने घेतले ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – बीएचआर पतसंस्थेच्या बहुचर्चित असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटेच जळगाव जिल्ह्यातून सात जणांना अटक केली आहे. यात आमदार निकट वर्तीय राजकीय पदाधिकाऱयांसह दिग्गजांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे चाळीस हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक आज गुरुवारी पहाटेच जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा या सात जणांना अटक केली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

Spread the love
Tags: #BHR
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

Next Post

रविवारी महात्मा फुले समता परिषदेच्या युवक कार्यकारिणीचा वतीने शहरात रस्ता रोको

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

रविवारी महात्मा फुले समता परिषदेच्या युवक कार्यकारिणीचा वतीने शहरात रस्ता रोको

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us