Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं सत्य आलं समोर

najarkaid by najarkaid
January 15, 2022
in राष्ट्रीय
0
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं सत्य आलं समोर
ADVERTISEMENT

Spread the love

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघात झाल्याने बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता. ८ डिसेंबर २०२१ रोजी हा अपघात झाला होता. या हेलिकॉप्टर अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाने ५ जानेवारी रोजी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चौकशीतील निष्कर्षांची माहिती दिली.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत सारखे मोठे अधिकारी यांचा अपघातात मृत्यू झाल्याने अपघाता संदर्भात देशवासियांना हा अपघात नेमका झाला कसा? आणि कशामुळे झाला. असे अनेक प्रश्न पडले होते.या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

चौकशीअंती त्यांनी सांगितलंय की, या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा कट होता किंवा कुठला तांत्रिक बिघाड हेलिकॉप्टर होता वा कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष झालं होतं, अशी कोणतीच बाब समोर आलेली नसून  तमिळनाडू राज्यातील खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने हेलिकॉप्टर ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे चौकशी पथकाने सांगितलं आहे.

अचानकपणे वातावरण बदललं आणि हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते पायलटच्या नियंत्रणात न राहता ढगामध्ये गेल्याने त्याचा मार्ग भरकटल्याचा अहवाल समोर आला आहे. या समितीने सगळ्या बाबींची मदत घेऊन, घटनेशी निगडीत लोकांची साक्षही नोंदवली आहे. त्यातूनच हा अहवाल त्यांनी सादर केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड  किंवा कटकारस्थान नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा 

ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न

रेल्वेची मोठी घोषणा, फेब्रुवारीपर्यंत या ६२ ट्रेन रद्द, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

खुशखबर! आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 सह 36000 रुपये मिळणार, हे काम त्वरित करा

रोज फक्त 1 लिंबू खाल्ल्याने तुम्हाला मिळतील 5 आश्चर्यकारक फायदे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गळफास घेऊन कुसुंबा येथील तरुणाची आत्महत्या

Next Post

नवोदय विद्यालयात नोकरीची संधी ; तब्बल १९२५ पदांची भरती

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नवोदय विद्यालयात नोकरीची संधी ; तब्बल १९२५ पदांची भरती

नवोदय विद्यालयात नोकरीची संधी ; तब्बल १९२५ पदांची भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us